Hamara Mahanagar News

उल्हासनगरात "RRR" तिकडीची पुन्हा जोरदार चर्चा; व्हायरल पोस्टमुळे शिवसेनेत एकजुटीच्या चर्चांना उधाण
शिवसेना के ज्येष्ठ नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) ने सामान्य सभा में उठाया रीजेंसी प्लाज़ा के कथित 30 हजार वर्गफुट अवैध निर्माण का मुद्दा...?
⚠️ नागरिकांच्या जीवाशी खेळ? महावितरणच्या निकृष्ट कामाविरोधात युवासेना सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर आक्रमकमुख्य अभियंता, महावितरण कल्याण यांना निवेदन; निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी महावितरणवर निश्चित करण्याची मागणी
ठाणे दुर्घटनेतून धडा घ्या! उल्हासनगरातील जर्जर इमारती व लोखंडी फ्रेमवरील होर्डिंग तातडीने हटवा; प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट व QR Code सक्तीचा करा – युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर
महानगरपालिकेच्या हजेरी शेडवर कब्जाचा आरोप; शेजारील अनधिकृत बांधकामाकडे प्रभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? – शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय
केंद्रात मंत्रीपदासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांना संधी द्या"; विक्की भुल्लर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल..!"नातं नाही, कर्तृत्व पाहा... काम करणाऱ्यालाच संधी मिळाली पाहिजे" – युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांची भावनिक भूमिका
भाजप नेत्याच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक; मजूराचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी — कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..?
उल्हासनगरातील बेकायदेशीर RO व पाणी जार प्रकल्पांवर (प्लांट) कारवाईची मागणी; युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर आक्रमक, कारवाई कधीही होण्याची शक्यता!
उल्हासनगर महापालिकेच्या PWD विभागात नव्या घोटाळ्याची चर्चा; 18.50 कोटींच्या निविदेनंतर कलेक्शन बुक गायब..? 'गोल्डन गँग', दशकभर एकाच विभागात कार्यरत अधिकारी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह...?
रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांच्या पुढाकाराला घवघवीत यश; उल्हासनगरातील अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, 650 हून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केले