Hamara Mahanagar News

रिक्शा युनियन अध्यक्ष श्री विक्की भुल्लर यांनी रिक्शा स्टँड ला भेट देऊन रिक्शा चालक साठी महाराष्ट्र राज्य शासन तर्फे आलेल्या योजनेचा माहिती दिली व फॉम् ही वितरण केला..!

महाराष्ट्र राज्य शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र रिक्शा टैक्सी चालक कल्याण कारी मंडळाची स्थापना केली आहे,ज्यामुळे रिक्शा व टैक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.या योजनांतर्गत जीवनविमा,अपंगत्व विमा,आरोग्यविषयक लाभ, दुखापतीवर अर्थसाहाय्य,शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्य वृद्धी योजना आणि निवृत्ती सन्मान योजना समाविष्ट आहेत.
रमाकांत रिक्शा चालक मालक संगठने चे युनियन अध्यक्ष श्री विक्की भुल्लर,सरचिटणीस श्री अप्पा कुलकर्णी व कार्याध्यक्ष श्री रमेश चौहान (मिंटी),व अन्य पदाधिकारी यांनी योजनेची माहिती व फॉर्म्स वितरित करण्यासाठी प्रत्येक स्टॅण्डला भेट दिली व सर्व चालकांना संपूर्ण माहिती दिली तसेच विक्की भुल्लर यांनी यावेळी सर्व चालकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे असे ही संगितले तसेच रिक्शा चालक याना फॉम् नाही भेटला असेल तर त्यांचे कार्यलत सम्पर्क करा व सदस्य नोंदणी चे फॉम् भरणा करता सर्व स्टॅण्ड प्रमुख याना सूचना ही दिला...!

Post a Comment

0 Comments