मध्यवर्ती रुग्णालय (सेंट्रल हॉस्पिटल) चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर.मनोहर बनसोडे साहेब (एम.डी.अनेस्थेसिया) यांचा वाढदिवस आज सेंट्रल हॉस्पिटल येथे जोरात साजरा झाले आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उल्हासनगर अंबरनाथ तसेच ग्रामीण भागातील समाजसेवक व जनप्रतिनिधी यांचा गर्दी लागली होती यात काही पत्रकार ही उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख श्री जयकुमार केणी,शिवसेनेचे मा.विभागप्रमुख विनोद सालेकर,प्रमोद पांडेय,शिवसेना वैद्यकीय शहर समन्वय श्री बिपीन सिंह,पत्रकार श्री सुरेश चौहान,सुरेश राजगुरु, संदीप यादव उपस्थित हे ही यावेळी उपस्थित होते
0 Comments