शिवसेना शहरप्रमुख श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये सुरू झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चे शिबिर .
भुल्लर महाराज ने सर्व लाभार्थी महिलाना आवाहन केले आहे की प्रत्येक लाभार्थी महिलेला या योजनेतून प्रति महिना रु 1500 -/ मिळणार
यासाठी काय काय करावे लागणार आणि कोणते कागद पत्र लागेल त्या बाबतीत पूर्ण माहिती भुल्लर महाराज यांनी दिली ऑनलाईन अर्ज मोफत भरून मिळेल.
●योजनेतून लाभ घेण्यासाठी अटी... 👇
●कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.(ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट)
● अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतीही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार.
● इतर विभागातून 1500 रुपयांपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळत असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही.
●आवश्यक कागदपत्रे
●अर्जदाराचे हमीपत्र
●आधारकार्ड
●अधिवास प्रमाणपत्र / रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला.
●उत्पनाचा दाखला (पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पनाच्या दाखल्यासाठी सूट)
बँक पासबुक
●सगळ्या बहिणी ज्या 21 ते 65 वयोगटातील अविवाहित-विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला त्या या योजनेसाठी पात्र आहेत.
●31 ऑगस्ट 2024
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
अर्ज भरल्याची पावती आवर्जून.
कार्यालय रोज सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सुरु राहील.
●ठिकाण : आचल अपार्टमेंट सी ब्लॉक रोड शिवसेना शहर प्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांचा जनसंपर्क कर्यालय चा बाजू ला उल्हासनगर 1
अधिक माहितीसाठी संपर्क :भुल्लर महाराज यांचा जनसंपर्क कार्यलत संपर्क करा अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिली
0 Comments