Hamara Mahanagar News

शहड रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवा सेना कल्याण लोकसभा सचिव श्री.हरजिंदर भुल्लर (विक्की भाई) यांचा शहाड रेल्वे स्थानकात पाहणी दौरा....!

शहाड रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना होत असलेल्या असुविधे बाबत तसेच नवीन शौचालय बांधण्यात आले आहे त्यांचा उद्घाटन ला होत असलेले उशीर,प्लॅटफॉर्म वर बंद पडलेले एक्सलेटर,आणि रेल्वे वर पाणी चा सुविधा नसल्या मुळे तसेच अजून नागरिकांच्या काही तक्रारी होत्या त्याबाबत आज शिवसेना शहर शाखेचा  माध्यमातून कल्याण युवासेना लोकसभा सचिव श्री.हरजिंदरसिंह भुल्लर विक्की भाई यांनी स्टेशन मास्टर श्री इम्मे कुमार व श्री.खरात यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.स्टेशन मास्तर यांनी लवकरात लवकर या तक्रारी दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले.
त्यावेळी शिवसेना विभागप्रमुख श्री.विनोद सालेकर श्री.प्रमोद पाण्डेय वैद्यकीय शहर समन्वयक श्री.बिपीन सिंग युवासेना शहर सचिव दिपक रत्नाकर,उपविभाग प्रमुख विकी चौहान,मुन्ना खान,समीर सय्यद,शाखाप्रमुख विशाल आंबेकर,श्रीराम कुंभार,रायसाहेब यादव,रिंकू शर्मा,विक्रम दुधसाखरे,हुसेन सैय्यद,उपशाखाप्रमुख श्री अनिल रेसवाल तसेच शिवसैनिक व पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments