महावितरण वीज बिल कंपनी तर्फे अंबरनाथ पश्चिम मध्ये लोकांना विद्युत वीज बिल वेळेवर भेटत नाही आहे दोन दोन तीन महिने नंतर बीज बिल येते त्यामुळे ग्राहकांना नाहक भुदंड लागत आहे तसेच येणारे मीटर रीडर हे वीज बिल कमी येते असे प्रकारची धमकी देऊन ग्राहका कडून हप्ता वसुली करतात व यात महावितरण चे कर्मचारी ही अप्रत्यक्ष पणे शामिल असतात त्यात महावितरण चे कर्मचारी प्रत्येक महिन्यात बिल न भरल्यास तर लाईन कट करणा साठी हजर असतात
ग्राहकांच्या वारंवार तक्रारी असून सुद्धा अतिरिक्त अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांना काही ही फरक पडत नाही वीज बिल वाटप एजन्सी ला ब्लॅक लिस्ट करवे असे मागणी स्थानिक अंबरनाथ नागरिक संस्था नी केली आहे आणि त्यांची मंगणी पूर्ण नाही झाली तर ते बांद्रा कार्यलय येथे उपोषणाला बसणार आहे तसेच महावितरण चे कर्मचारी दर महिन्यांत ऍजेसी कडून हप्ते घेतता म्हणून आज पर्यंत कारवाई करत नाही असे पत्र अंबरनाथ नागरिक संस्था यांनी महावितरण चा ब कार्यालयात दिला आहे...!
0 Comments