Hamara Mahanagar News

१८ ऑगस्ट रोजी माझा वाढदिवस साजरा करणार नाही - भुल्लर (महाराज)

भुल्लर महाराज यांचा सर्व नागरिकांना नम्र निवेदन करण्यात आले आहे.......

दरवर्षी माझ्या वाढदिवशी माझ्यावर प्रेम करणारी वडीलधारी, मित्रपरिवार,सहकारी, हितचिंतक मला आज १८  ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छारुपी आशीर्वाद देत असता. हेच शुभेच्छा रुपी प्रेम व आशीर्वाद देऊन मला चांगले काम करण्याचे बळ देतात.
परंतु काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १८ जुन ला माझ्या छोटा भाऊ रविंद्रसिंह भुल्लर (पिंकी) यांचे दुःखद निधन झाले.परिवारातील घडलेल्या दुःखद घटनेमधून मी अजून सावरलो गेलो नाहीत.

त्यामुळे ह्या वर्षी मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत असल्याने कोणीही हार, पुष्प गुच्छ, शाल, श्रीफळ, बॅनर आदी गोष्टींसाठी खर्च करू नये..
त्यामुळे ह्या वर्षी मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे.

आपल्या फोनरुपी अथवा मेसेजरुपी शुभेच्छा ह्या देखील माझ्यासाठी अनमोल राहतील.

आपलाच :- 
राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज)
मा. शहरप्रमुख, उल्हासनगर शहर
मा. नगरसेवक, उपा

असे पोस्ट सर्व सोशल मीडिया वर भुल्लर महाराज यांचा कडून करण्यात आलेला आहे...!

Post a Comment

0 Comments