Hamara Mahanagar News

शिवसेना शहरप्रमुख श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांचे शहरातील माता भगिनींना जाहीर आव्हान .मुख्यमंत्री लाडकी बहीन योजनेचा सर्व माता भगिनींनी लाभ घ्यावा

शिवसेना शहरप्रमुख श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये सुरू झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चे शिबिर .
भुल्लर महाराज ने सर्व लाभार्थी महिलाना  आवाहन केले आहे की प्रत्येक लाभार्थी महिलेला या योजनेतून प्रति महिना रु 1500 -/ मिळणार
 यासाठी काय काय करावे लागणार आणि कोणते कागद पत्र लागेल त्या बाबतीत पूर्ण माहिती भुल्लर महाराज यांनी दिली ऑनलाईन अर्ज मोफत भरून मिळेल.
योजनेतून लाभ घेण्यासाठी अटी... 👇

●कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.(ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट)

● अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतीही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार.

● इतर विभागातून 1500 रुपयांपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळत असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही.

●आवश्यक कागदपत्रे 

●अर्जदाराचे हमीपत्र 
●आधारकार्ड 
●अधिवास प्रमाणपत्र / रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला. 
●उत्पनाचा दाखला (पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पनाच्या दाखल्यासाठी सूट) 
बँक पासबुक 

●सगळ्या बहिणी ज्या 21 ते 65 वयोगटातील अविवाहित-विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला त्या या योजनेसाठी पात्र आहेत. 

●31 ऑगस्ट 2024
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
अर्ज भरल्याची पावती आवर्जून. 
कार्यालय रोज सकाळी 10  ते सायं 6 वाजेपर्यंत सुरु राहील. 
ठिकाण : आचल अपार्टमेंट सी ब्लॉक रोड शिवसेना शहर प्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांचा जनसंपर्क कर्यालय चा बाजू ला उल्हासनगर 1

अधिक माहितीसाठी संपर्क :भुल्लर महाराज यांचा जनसंपर्क कार्यलत संपर्क करा अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिली

Post a Comment

0 Comments