उल्हासनगर रिक्शा युनियन चे अडचणी घेऊन नवनियुक्त शहर अध्यक्ष श्री हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी रिक्शा युनियन चे पदाधिकारी सोबत कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उप प्रादेशिक अधिकारी श्री आशुतोष नरहरी बारकुल यांची घेतली भेट...!
रमाकांत चव्हाण रिक्शा चालक मालक संगठने चे नवनियुक्त शहर अध्यक्ष श्री हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उप प्रादेशिक अधिकारी श्री आशुतोष नरहरी बारकुल यांची रिक्शा युनियन चे पदाधिकारी सह भेट घेऊन रिक्शा युनियन चे समस्या मांडले
तसेच यावेळी महासचिव श्री भास्कर कुलकर्णी,शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय,कोषाध्यक्ष श्री संतोष नवले,उपाध्यक्ष श्री जितेंद्र पवार,सुभाष पेणकार,कार्याध्यक्ष श्री रमेश सिंह (मिंटी),खजिनदार श्री मारुती ढोणे,कार्यालय प्रमुख श्री चंचल सिंह,सचिव श्री दत्ता म्हात्रें,अनंता टावरे,अप्पा मोरे,राहुल पाल,बबलू भालेराव,सचिन साळवे,व अन्य रिक्शा युनियन चे पदाधिकारी व चालक मालक यावेळी उपस्थित होते...!
0 Comments